धर्माबाद रेल्वे स्थानकाचे नामांतर करुन त्याला डॉ केशव हेडगेवार यांचे नाव द्यावे.अशी ठाम मागणी खा.डाॅ.अजित गोपछडे यांनी केली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ.केशव बळीराम हेडगेवार यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी केंद्र व रेल्वे मंत्रालयाने आवश्यक प्रक्रिया तातडीने पुर्ण करुन
नांमातरास मंजुरी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली
