भारतीय जनता पार्टी नांदेड युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष पदी अभिजित धरमुरे यांची निवड

नांदेड जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टी चे कार्यकर्ते असलेले व खुप दिवसांपासुन बिलोली तालुक्यात व इतर ठीकाणी भारतीय जनता पार्टी चे काम करत असलेले.व ज्यांनी बिलोली व इतर ठीकाणी युवकांची बांधनी करुन बिजेपी वाढवण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

त्यानी केलेले सामाजिक काम ही उल्लेखनीयच आहे.

त्यामुळे त्यांच्या कामाचे मूल्यमापन करून भारतीय जनता पार्टी व खा.डाॅ.अजित गोपछडे यांनी युवा मोर्चा उपाध्यक्ष पदी नेमणूक केली आहे.

त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Satya Nyay
Author: Satya Nyay

Leave a Comment

Traffic Tail