(मुखेड प्रतिनिधी)-मुखेड मध्ये गॅस सिलेंडर भरण्यासाठी प्रचंड गर्दी होत आहे.

मुखेड मधील काही लोक गॅस संपण्याच्या भितीने घरामध्ये गॅस च्या टाक्या भरुन ठेवत आहेत.

त्यामुळे गॅस चा प्रचंड तुटवडा निर्माण होत आहे.

त्यातच देशाचे पंतप्रधान मा..नरेद्रं मोदी यांनी गॅस,तेल जपून वापरण्याचे केलेले आव्हानामुळे लोक जास्त च भयभीत झाले आहेत.

नंतर आम्हाला गॅस मिळतो की नाही.या भिती पोटी गॅस ची साठवणूक करत आहेत.

त्यामुळे गॅस साठी मुखेड मध्ये प्रचंड गर्दी निर्माण होत आहे.

 

Satya Nyay
Author: Satya Nyay

Leave a Comment

Traffic Tail