तामिळनाडू च्या राजकारणातील हिरा.

तामिळ चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार थलापती विजय यांच्या राजकीय प्रवासासाठी आजचा काळ अंत्यंत महत्त्वाचा आहे.

‘तमिळगा वेत्री कळघम ‘(TVK)या पक्षाच्या राजकीय हालचाली ची सध्या सर्वत्र चर्चा चालू आहे.

विजय यांनी आपल्या (TVK) पक्षाची अधिकृत घोषणा केली.व खुप कमी वेळात त्यांनी राजकारणात इतिहास घडवला.

त्यांचा मुख्य उद्देश 2026 ची विधानसभा निवडणूक लढवणे हा होता .

आज त्यांचा उद्देश सफल होताना दिसत आहे.

त्यांना जनतेनी साथ मिळाली कारण त्यांचा राजकीय अजेंडा राज्याचा विकास करणारा होता व लोकांना हवा असलेला नवा चेहरा.

1.भ्रष्टाचार मुक्त प्रशासन.

2.शिक्षण आणि आरोग्य.

3.प्रादेशिक अस्मिता.

कदाचित आजचा निकाल पाहता तामिळनाडू चे मुख्यमंत्री विजय थलपती होऊ शकतात.

 

Satya Nyay
Author: Satya Nyay

Leave a Comment

Traffic Tail