आज चार राज्य व एक केंद्र शासित प्रदेश यांचा निवडणूक निकाल आज लागणार आहे.
खरी लढत पच्छीम बंगाल मध्ये आहे बिजेपी आणि टीएमसी यांच्या तील लढत प्रतीष्टेची झाली आहे.
आसाम मध्ये बिजेपी आणि काँग्रेस या दोघांमध्ये खरी लढत आहे.
तमिळनाडू मध्ये डीएमके ,एडीएमके,आणि टीवीके मध्ये आहे.
केरळ मध्ये एलडीएफ,युडीएफ,बिजेपी यांच्यात लढत आहे.
केंद्र शासित प्रदेश पुडुचेरी मध्ये बिजेपी आणि काँग्रेस मध्ये खरी लढत आहे.
कोणत्या राज्या मध्ये कोणता पक्ष सता स्थापन करेल आज कळेल.
