निट युजी व टीईटी परीक्षा एकाच तारखेला.

निट युजी व महाराष्ट्रातील टीईटी परीक्षा एकाच तारखेला 21तारखेला आहेत .दोघांचे सेन्ट्रल एकच आहेत.पेपर च्या वेळात सकाळ व दुपार असा करावा कींवा टीईटी ची परीक्षा रद्द करुन इतर तारखेला घ्यावी.

गार्डींग साठी कर्मचारी मिळतील का? जनगणनेचे काम ही चालु आहे.

 

Satya Nyay
Author: Satya Nyay

Leave a Comment

Traffic Tail