नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात उन्हाची प्रचंड तिव्रता वाढली आहे.
यामुळे अचानक गाड्या पेट घेत आहेत.तरी सर्वांनी आपल्या गाड्या सावली मध्ये कींवा थंड जागेत पार्क कराव्यात.तसेच गाडीतील पेट्रोल ची टाकी फुल करु नये यामुळे गाडी पेट घेण्याचा धोका वाढतो.
दुरवरचा प्रवास थांबत थांबत करावा . ज्यामुळे गाडी अचानक पेट घेणार नाही.
