नांदेड जिल्ह्यातील विधानपरिषद निवडणुकीत आ.राजुरकर यांचा विजय

नांदेड प्रतिनिधी -नांदेड विधानपरिषद निवडणुकीत आ.अमरनाथ राजुरकर (बिजेपी).कृष्णा पाटील आष्टीकर (शिवसेना व मित्र पक्ष) प्रशांत इंगोले (वंचित बहुजन आघाडी) असे उमेदवार उभे होते.

नांदेड जिल्हा हा खासदार अशोकराव चव्हाण यांचा बालेकिल्ला मानला जातो.त्यांनी केलेल्या नियोजनामुळे व आमदार चिखलीकर यांच्या शी केलेल्या युतीमुळे आमदार अमरनाथ राजूरकर बहुमताने निवडून आलेले आहेत.

त्यातच जनसंपर्क असणारे रामदास पाटील यांचा अर्ज काॅग्रेस ने अचानक मागे घेतला त्याचा फायदा पण या निवडणुकीत आमदार राजुरकर यांना झालेला आहे.असे दिसून येत आहे.

Oplus_131072

 

Satya Nyay
Author: Satya Nyay

Leave a Comment

Traffic Tail