जिल्हाप्रमुख बबन बारसे यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन तुडवा सफल

पिंपळगाव फाट्याजवळ गद्दार्यांना अडवणार्या शिवसेनिकांच्या ऑपरेशन तुडवाचे नेतृत्व जिल्हाप्रमुख बबन बारसे यांनी केले.

यात नांदेडचे तालुका प्रमुख सुनील पाटील, दक्षिण नांदेडचे महानगर प्रमुख मनोज यादव, मुदखेड चे पिंटु वासरीकर, सिडको शहरप्रमुख अर्जुन ठाकुर, गजानन गव्हाने, पिंटु सुनपे, नवनाथ जोगदंड, परशुराम सावंत,पुरभाजी जाधव, नितीन सरोदे वकील सावंत, गणपत सोंदे, गिरजाराव पाटील, पप्पू राजगोरे,शंकर हापगुंडेज्ञ, नितीन गिरी, पिंटु बिच्चेवार, अमोल गुंजकर

हे सर्व सहभागी झाले होते.

लोकांनी मतदान केलेल्या मतांचा आदर न राखल्या मुळे आम्हाला हे करावे लागले असे सत्यन्याय च्या प्रतीनीधी शी बोलताना जिल्हाप्रमुख बबन बारसे म्हणाले.

Satya Nyay
Author: Satya Nyay

Leave a Comment

Traffic Tail