नांदेड ते हैद्राबाद वंदे भारत ट्रेन धावणार -डाॅ.खा.अजीत गोपछडे यांच्या मागणीला यश

नांदेड ते हैद्राबाद व नांदेड ते पुणे वंदे भारत ट्रेन धावणार आहे.यामुळे नांदेड च्या लोकांची प्रवासाची अडचन दुर होणार आहे.सर्व सोयी सुविधा युक्त असलेल्या वंदे भारत ट्रेन मुळे लोकांचा आरामदायी प्रवास होणार आहे.या मागणीची पूर्तता नांदेड चे तरुण व कार्यक्षम खासदार अजीत गोपछडे यांनी केली आहे.

डॉ.खा.गोपछडे यांच्या मागणीला यश आले आहे.

Satya Nyay
Author: Satya Nyay

Leave a Comment

Traffic Tail