तामिळनाडू मध्ये TVK पक्षाचे विजय थलपती उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊ शकतात.

तामिळनाडू मध्ये उद्या TVK पक्षाचे विजय थलपती बहुमत सिद्ध करुन मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊ शकतात.त्यांना बहुमता साठी लागणारा जो आकडा आहे.तो पुर्ण करण्यात जवळ जवळ ते यशस्वी झाले आहेत.अनेक छोट्या पक्षांना घेऊन ते बहुमत सिद्ध करणार आहेत असे दिसत आहे.

कमी कालावधीत या पक्षाला जे यश मिळाले आहे.ते उल्लेखनीय आहे.आणि तामिळनाडू ला ही एक नवा चेहरा व नवा मुख्यमंत्री मिळेल.

Satya Nyay
Author: Satya Nyay

Leave a Comment

Traffic Tail